इंटरनेट : ज्ञानप्राप्तीचा बोधीवृक्ष

शाक्य नरेश शुद्धोधन यांच्या घरी इ. स. पूर्व ५६३ साली जन्मलेल्या सिध्दार्थने आपले नवजात बालक राहुल आणि पत्नी यशोधन यांचा त्याग केला, आणि दु:खापासून मुक्ती मिळणाऱ्या मार्गाच्या शोधात जंगलात निघून गेले. कित्येक वर्षाच्या कठोर साधनेनंतर बोध गया (बिहार) मध्ये बोधी वृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ते सिधार्थचे गौतम बुद्ध झाले. हा झाला सुमारे दोन हजार […]

Continue reading