INTERNET GURU
  • Home
  • About Us
  • Demo Magazine
  • Blog
  • Advertising
    • Ad Rate Card
    • Ad Release Order
  • Contact Us

Login

Existing Users Log In
   
Forgot password? Click here to reset
New User? Click here to register

इंटरनेट साक्षरता अभियानात सहभागी व्हा.

साप्ताहिक शैक्षणिक माहिती-पत्रकासाठी Subscribe करा.
Loading

‘इंटरनेट गुरु’बद्दल थोडक्यात…

'इंटरनेट गुरु' हे इंटरनेट विषयावरचं भारतातील पहिले मराठी शैक्षणिक त्रैमासिक आहे. शिका आणि शिकवा या तत्वाने इंटरनेट संबंधित सर्व विषय मराठीतून शिकविणाऱ्या इंटरनेट गुरूंचा हा समूह आहे. निवडक आणि उपयुक्त शैक्षणिक लेख आम्ही या प्रिंट मासिकाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचविण्याचा प्रयत्न करतो. आपला सहभाग स्वागतार्ह आहे.

जाहिरातदारांसाठी आवाहन…

इंटरनेट गुरु मासिकामध्ये आपली जाहिरात म्हणजे इंटरनेट साक्षरता अभियानास मोलाची मदत आहे. इंटरनेट गुरु परिवारातील सुज्ञ, संगणक प्रिय आणि नाविन्याची आवड असणाऱ्या वाचकांपर्यंत पोहोचण्याचे 'इंटरनेट गुरु' हे एक उत्तम मध्यम आहे. जाहिरात दरपत्रक आणि ऑनलाईन जाहिरात ऑर्डरसाठी येथे क्लिक करा.

आपणही व्हा ‘इंटरनेट गुरु’!

इंटरनेट गुरु बनण्यासाठी सर्वज्ञ असायला पाहिजे असे नाही. तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील इंटरनेट संबंधित तुमच्या अनुभवावर आधारित 1500 शब्दांपर्यंतचा मराठी शैक्षणिक लेख info@internetguru.net.in या ईमेलवर पाठवा. इंटरनेट गुरु मासिकात आम्ही तो प्रसिद्ध करू.
  • Popular
  • Recent
  • इंटरनेट : ज्ञानप्राप्तीचा बोधीवृक्ष Sep 6, 2017
  • इंटरनेट : ज्ञानप्राप्तीचा बोधीवृक्ष Sep 6, 2017
  • Home
  • About Us
  • Demo Magazine
  • Blog
  • Contact Us
  • privacy-policy
© Copyright 2017, INTERNET GURU, All Rights Reserved
dazzling Theme by Colorlib Powered by WordPress